Black Magic : पैशांचा पाऊस पाडण्यासाठी गेलेला मांत्रिक परत घरी आलाच नाही ! नक्की काय झालं ?
Black Magic : जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्याची बतावणी एका मांत्रिकाच्या जिवावर बेतली. पैशांचा पाऊस न पाडताच पूजा मधेच बंद करीत मांत्रिकाने दारूच्या नशेत शिवीगाळ सुरू केल्याने नागपूरच्या पाच जणांनी त्याच्यावर फावड्याच्या दांड्याने हल्ला चढविला. त्यात मांत्रिकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवार, १४ ऑगस्ट रोजी रात्री चांदूर रेल्वे ठाण्याच्या हद्दीतील शिवणी शिवारातील एका झोपडीत … Read more