Jamun Farming : ऐकलं का…! ‘या’ वेळी जामून लागवड करा, लाखोंची कमाई होणार; बळीराजा खरोखरचं राजा बनणार
Jamun Farming : नवीन जामुन बागा (Jamun Orchard) लावण्यासाठी जून, जुलै आणि ऑगस्ट हे तिन्ही महिने सर्वोत्तम महिने असल्याचे कृषी तज्ञ सांगत असतात. जामूनची फळे अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत, रंग गडद जांभळा आहे. सध्या बाजारात ब्लॅकबेरीला चांगला भाव मिळत असल्याने कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना (Farmer) त्याच्या लागवडीचा सल्ला देत आहेत. सध्या सफरचंद, संत्रा, आंबा यापेक्षा … Read more