BOB BRO Saving Account: ‘या’ ग्राहकांसाठी बँक ऑफ बडोदाने आणली खास योजना! मिळेल 2 लाख रुपये मोफत अपघाती विमा
BOB BRO Saving Account:- देशातील ज्या काही प्रमुख सरकारी बँक आहेत त्यांच्या माध्यमातून ग्राहकांसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात व सोयी सुविधा देखील उपलब्ध करून दिले जातात. भारतामध्ये प्रमुख बँकांचा विचार केला तर यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ बडोदा या महत्त्वाच्या बँका असून ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून … Read more