FD Rates : BOB आणि SBI मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी वाचा ही महत्वाची बातमी…

FD Rates

FD Rates : देशातील दोन मोठ्या सरकारी बँका सध्या आपल्या एफडीवर सर्वोत्तम परतावा देत आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) आणि SBI बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची FD ऑफर करत आहेत. BOB त्याच्या 90 दिवसांच्या FD वर 5.50 टक्के व्याज देत आहे. तर SBI देखील याबतीत मागे नाही. आज आपण या दोन्ही बँकाच्या व्याजदरांबद्दल जाणून … Read more