FD Rates : BOB आणि SBI मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी वाचा ही महत्वाची बातमी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FD Rates : देशातील दोन मोठ्या सरकारी बँका सध्या आपल्या एफडीवर सर्वोत्तम परतावा देत आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) आणि SBI बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची FD ऑफर करत आहेत. BOB त्याच्या 90 दिवसांच्या FD वर 5.50 टक्के व्याज देत आहे. तर SBI देखील याबतीत मागे नाही. आज आपण या दोन्ही बँकाच्या व्याजदरांबद्दल जाणून घेणार आहोत. 

BOB बँकेचे FD एफडी व्याजदर

-7 दिवस ते 14 दिवस – सामान्य लोकांसाठी: 4.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 4.75 टक्के

-15 दिवस ते 45 दिवस – सामान्य लोकांसाठी: 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 5 टक्के

-46 दिवस ते 90 दिवस – सामान्य लोकांसाठी: 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6 टक्के

-91 दिवस ते 180 दिवस – सामान्य लोकांसाठी: 5.60 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.10 टक्के

-181 दिवस ते 210 दिवस – सामान्य लोकांसाठी: 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.25 टक्के

-211 दिवस ते 270 दिवस – सामान्य लोकांसाठी: 6.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.65 टक्के

-271 दिवस आणि त्याहून अधिक आणि 1 वर्षापेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 6.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.75 टक्के

-1 वर्ष – सामान्य लोकांसाठी: 6.85 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.35 टक्के

-1 वर्ष ते 400 दिवसांपेक्षा जास्त – सामान्य लोकांसाठी: 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.25 टक्के

-400 दिवसांपेक्षा जास्त आणि 2 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.25 टक्के

-2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.75 टक्के

-3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.00 टक्के

-5 वर्ष ते 10 वर्षांपेक्षा जास्त – सामान्य लोकांसाठी: 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.00 टक्के

-10 वर्षांवरील (कोर्ट ऑर्डर योजना) – सामान्य लोकांसाठी: 6.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.75 टक्के

-399 दिवस (बडोदा तिरंगा प्लस डिपॉझिट योजना) – सामान्य लोकांसाठी: 7.16 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.65 टक्के

स्टेट बँक ऑफ इंडिया एफडी व्याजदर

-7 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के

-46 दिवस ते 179 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के

-180 दिवस ते 210 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.75 टक्के

-211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.25 टक्के

-1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.80 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 टक्के

-2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के

-3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.00 टक्के

-5 वर्षे ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के.