Bondada Engineering : गजब ! एका दिवसातच गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट; ‘या’ कंपनीच्या आयपीओनं केलं मालामाल !

Bondada Engineering

Bondada Engineering : शेअर मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक आहेत, जे कमी कालावधीत गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार ज्याने अल्पावधीतच गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. ने Bondada Engineeringच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या एका दिवसात श्रीमंत केले आहे. बोंदाडा इंजिनीअरिंगच्या शेअर्सची जोरदार लिस्टिंग झाली तेव्हा या IPO ची प्राइस 75 रुपये … Read more