Business Idea : उन्हाळ्यात नशीब बदलून टाकणारा व्यवसाय ! कमी गुंतवणुकीमध्ये करा सुरु; सर्वत्र आहे मोठी मागणी…

Business Idea : देशात उन्हाळ्याच्या तापमानाने थैमान घातले आहे. उन्हाळ्यात लोक शरीर थंड ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयोग करत असतात. अशा वेळी तुम्ही एक व्यवसाय करून उन्हाळ्यात श्रीमंत होऊ शकता. हा पाण्याचा व्यवसाय आहे. प्रत्येकाला स्वच्छ आणि शुद्ध पाणी पिणे आवडते. भारतात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय दरवर्षी 20 टक्के दराने वाढत आहे. 1 लिटर पाण्याच्या बाटलीचा बाजारातील … Read more