Bottle Gourd Farming : भोपळ्याच्या ‘या’ सुधारित जातींची लागवड शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ; वाचा सविस्तर

bottle gourd farming

Bottle Gourd Farming : भोपळा ही एक वेलीवर्गीय प्रकारातील एक भाजीपाला पिक आहे. खरं पाहता, भोपळा फक्त भाजीच बनवन्यासाठी वापरला जात नाही तर रायता हलव्यापासून स्वादिष्ट मिठाई देखील यापासून बनवली जाते. हिरव्या भाज्यांमध्ये भोपळा खूपच लोकप्रिय आहे. भोपळ्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर आणि अनेक जीवनसत्त्वे असतात. यामुळे भोपळ्याला बाजारात मोठी मागणी असते. अशा परिस्थितीत या पिकाची … Read more