Petrol Price Today : कच्च्या तेलात झाली मोठी घसरण, आता ‘या’ दिवशी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार!
Petrol Price Today : देशात कच्च्या तेलाने (crude oil) विक्रमी पातळी गाठली आहे. क्रूडची घसरण (decline) अजूनही सुरूच आहे. सणासुदीच्या काळात महागलेल्या तेलातून दिलासा मिळण्याची आशा तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 ते 3 रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे. कच्चे तेल 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर जागतिक बाजारात (global market) कच्च्या … Read more