Posted inBajarbhav, ताज्या बातम्या

Petrol Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी घसरण, पहा आजचे नवीन पेट्रोल व डिझेलचे दर

Petrol Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) कच्च्या तेलाच्या किमतीत (crude oil prices) विक्रमी घसरण (decline) झाली आहे. असे असतानाही चार महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल-डिझेलचे दर समान पातळीवर आहेत. महाराष्ट्र आणि मेघालय वगळता इतर सर्व राज्यांतील तेलाच्या किंमती चार महिन्यांपूर्वी बदलण्यात आल्या होत्या. त्यावेळी केंद्र सरकारने तेलाच्या किमतीवरील उत्पादन शुल्क कमी करून जनतेला मोठा […]