Petrol Diesel Price: कच्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, पहा आजचे पेट्रोल आणि डिझेल दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलचे (petrol and diesel) नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. तेल कंपन्यांकडून (oil companies) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल (No Change) झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे. देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलसाठी 96.72 रुपये मोजावे लागणार आहेत. जाणून घ्या सर्व शहरातील दर किती आहेत.

शहराचे नाव पेट्रोल रु/लिट डिझेल रु/लि

आग्रा 96.35 89.52
लखनौ 96.57 89.76
पोर्ट ब्लेअर ८४.१ ७९.७४
डेहराडून – 95.35 90.34
चेन्नई 102.63 94.24
बेंगळुरू 101.94 87.89
कोलकाता 106.03 92.76
दिल्ली ९६.७२ ८९.६२
अहमदाबाद 96.42 92. 17
चंदीगड ९६.२ ८४.२६
मुंबई 106.31 94.27
भोपाळ 108.65 93.9
धनबाद 99.80 94.60
फरीदाबाद 97.49 90.35
गंगटोक 102.50 89.70
गाझियाबाद 96.50 89.68
गोरखपूर ९६.७६ ८९.९४
श्री गंगानगर 113.49 98.24
परभणी 109.45 95.85
गोरखपूर 96.58 89.75
रांची 99.84 94.65
पाटणा 107.24 94.04
जयपूर 108.48 93.72
आगरतळा 99.49 88.44

तुमच्या शहराचे दर याप्रमाणे तपासा

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> 9224992249 वर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवू शकतात.