Nashik Bharti 2024 : तुमचे बीई किंवा बी. टेक शिक्षण झाले असेल तर नाशिकमध्ये ‘या’ ठिकाणी निघाली भरती…

DRDO ACEM Nashik Bharti 2024

DRDO ACEM Nashik Bharti 2024 : DRDO अॅडव्हान्स्डसेंटर फॉर एनर्जेटिक मटेरिअल्स, नाशिक अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. 

वरील भरती अंतर्गत “शिकाऊ” पदांच्या एकूण 41 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) आणि ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेमधून बीई किंवा बी. टेक पदवी प्राप्त केलेली असावी.

टेक्निशियन अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेमधून इंजिनरिंग किंवा कॉमप्युटर सायन्स, वेब डिझायनिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड आयटीमध्ये डिप्लामा असाला पाहिजे.

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑनलाईन (नोंदणी) आणि ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

ई-मेल पत्ता

अर्ज करण्यासाठी apprentice.acem@gov.in. या ई-मेलचा वापर करा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

या भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास https://www.drdo.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता ऑनलाईन (नोंदणी) https://nats.education.gov.in/ येथे करायची आहे.

-अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने apprentice.acem@gov.in. येथे पाठवायचे आहेत.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

-उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

-उमेदवारांशी सर्व पत्रव्यवहार फक्त ईमेलद्वारे केला जाईल. अर्जाची कोणतीही हार्ड कॉपी पाठवू नका.

-अर्ज डाऊनलोड आणि प्रिंटिंगची जबाबदारी उमेदवारांची असेल. उमेदवाराने दिलेल्या अवैध/चुकीच्या ई-मेल आयडीमुळे पाठवलेल्या ई-मेलचे कोणतेही नुकसान किंवा स्पॅम/बल्कला ईमेलसाठी ACEM यासाठी जबाबदार राहणार नाही.

निवड प्रक्रिया

-प्राप्त झालेले अर्ज शॉर्टलिस्ट केले जातील आणि निवडलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

-मुलाखती संबंधित उमेदवारांना फोनद्वारे कळवले जाईल.

-शॉर्टलिस्ट केलेल्या लोकांना मुलाखतीची तारीख आणि वेळ ईमेलद्वारे कळवण्यात येईल.

-स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

-भरती संबंधित सविस्तर माहिती मिळवण्यासाठी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe