Air Force School Pune Bharti : पुण्यातील हवाई दल शाळेत ‘या’ पदासाठी निघाली भरती; अशाप्रकारे करा अर्ज..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Air Force School Pune Bharti : हवाई दल शाळा अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. यासाठी अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “विशेष शिक्षक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 11 मे 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी Graduate with B.Ed. झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 21 ते 50 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

ई-मेल पत्ता

अर्ज afscnvacancy2024@gmail.com या ई-मेलवर सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 11 मे 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.airforceschoolpune.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

-अर्ज afscnvacancy2024@gmail.com या ई-मेलवर सादर करायचे आहेत.

-अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

-अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.