Petrol Price Today : खुशखबर! पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त; पहा आजचे नवीन दर

Petrol Price Today : गेल्या 24 तासांत जागतिक बाजारपेठेत (global market) कच्च्या तेलाच्या किमतीत (crude oil prices) कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही आणि ब्रेंट क्रूड डब्ल्यूटीआयची (Brent Crude WTI) किंमत स्थिर आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनीही (oil companie) मंगळवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर जाहीर केले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या ताज्या दरांनुसार … Read more