हजार रुपयांची लाच घेताना महिला तलाठ्यास अटक

Ahmednagar News :शेतजमिनीवर वारसा हक्काची नोंद करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना महिला तलाठ्याला अटक करण्यात आली आहे. पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथील तलाठी लता एकनाथ निकाळजे यांना नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.पारनेर तालुक्यातील तिखोल येथील एका शेतकऱ्याने यासंबंधी तक्रार दिली. तिखोल गावातील त्यांचे आजोबा व वडील यांचे नावावर असलेली शेतजमीन वारसा हक्काने … Read more