Health Tips Marathi : सततच्या लॅपटॉप किंवा फोन वापरामुळे डोळे दुखतायेत? हे ५ घरगुती उपाय करा, होईल फायदा
Health Tips Marathi : सततच्या लॅपटॉप (Laptop) आणि फोनच्या (Mobile) वापरामुळे अनेकनाच्या डोळ्यांना (Eyes) त्रास होत असतो. हा त्रास कमी करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात मात्र त्रास कमी होत नाही. मात्र या त्रासाकडे दुर्लक्ष करणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. जास्त वेळ कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा कोणत्याही ब्राइट स्क्रीनवर (Bright screen) पाहिल्याने किंवा काम केल्याने डोळ्यांमध्ये … Read more