राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित होणार? आजच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र आता त्यांचा हा दौरा स्थगित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरेंचा दौरा जर स्थगित झाला, तर त्याचा उहापोह राज ठाकरेंच्या पुण्यातील (Pune) सभेतून केला जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्यी अयोध्या दौऱ्याच्या तयारीला पुरेसा वेगही आलेला … Read more

आता आठवलेही म्हणाले, राज ठाकरे यांनी माफी मागावी

Maharashtra Politics : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातून विरोध सुरू आहे. तेथील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी प्रथम उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी सिंह यांनी केली आहे. आता अशीच मागणी केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. विशेष … Read more