Farmer Success Story: खानदेशातील ‘हे’ शेतकरी बंधू 35 वर्षांपासून घेतात भरीत वांग्याचे उत्पादन! मिळवतात एकरमध्ये 1 लाख रुपये आर्थिक उत्पन्न

farmer success story

Farmer Success Story:- महाराष्ट्रातील शेतकरी अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेतात. यामध्ये प्रामुख्याने आता शेतकरी भाजीपाला पिकांचे उत्पादन आणि फळबागा लागवड यांना मोठ्या प्रमाणावर पसंती देताना दिसून येत आहेत. शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आणि पिकपद्धती आल्यामुळे शेती आता मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून केली जात आहे. तसेच पिकांच्या बाबतीत महाराष्ट्रात जिल्हा नुसार विविधता आपल्याला दिसून येते. … Read more