या कारणासाठी उद्या देशभर दुखवटा

Queen Elizabeth : ब्रिटनच्या महाराणी एलिथाबेथ द्वितीय निधन झाले आहे. त्यांना श्रद्धांजली म्हणून रविवारी (११ सप्टेंबर) भारतात देशभर एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरातील सरकारी आणि इतर मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राणी एलिझाबेथ यांच्या सन्मानार्थ भारतातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार आहेत. महाराणीवर अंत्यसंस्कार त्यांच्या मृत्यूनंतर दहा दिवसांनी होणार आहेत. ब्रिटनमध्ये अंत्यसंस्काराचा … Read more

Indian Economy: भारताला मिळाले मोठे यश, ब्रिटनला मागे टाकून जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था बनला भारत….

Indian Economy: अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर भारताला (Indian Economy) मोठे यश मिळाले आहे. ब्रिटनला (Britain) मागे टाकत भारत आता जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था (5th largest economy in the world) बनला आहे. ब्रिटनची पाचव्या स्थानावरून सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. जगण्याच्या वाढत्या खर्चामुळे यूके सध्या कठीण काळातून जात आहे. अशा परिस्थितीत सहाव्या क्रमांकावर घसरणे हा तेथील सरकारसाठी मोठा … Read more

Relationship : ५६ वर्षीय युवक तर २३ वर्षीय तरुणी, टिंडरवर पडले एकमेकांच्या प्रेमात, मात्र पुढे घडला विचित्र प्रकार

Britain : प्रेम (Love) हे आंधळे असते, हे आज सत्य वाटू लागले आहे. प्रेमामध्ये जात, वय, (Caste, age) पाहिले जात नाही, असे म्हटले जाते. मात्र आज ते प्रत्येक्षात तुम्हाला दिसेल. कारण सध्या अशीच एक प्रेमकहाणी (Love story) सोशल मीडियावर (social media) चर्चेत आहे. यामध्ये बॉयफ्रेंड (Boyfriend) ५६ वर्षांचा आहे, तर गर्लफ्रेंड २३ वर्षांची आहे. दोघांची … Read more

Trending News Today : मला सचिन तेंडूलकर, अमिताभ बच्चन झाल्यासारखं वाटलं, पंतप्रधान भारावले

नवी दिल्ली : ब्रिटनचे (Britain) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (PM Boris Johnson) यांनी भारत दौऱ्यादरम्यान झालेला आनंद माध्यमांसमोर व्यक्त करत असताना अशा स्वागतामुळे सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) झाल्यासारखं वाटलं असे म्हटले आहे. गुजरातमध्ये (Gujrat) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या समवेत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे, यानंतर पंतप्रधान … Read more

Trending News Today : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यादरम्यान बसले जेसीबीवर, गुजरातमधील त्यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल

Trending News Today : ब्रिटनचे (Britain) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी गुरुवारी त्यांच्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यात असे काही केले की, अचानक या घटनेचे फोटो (Photo) आणि व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) फिरू लागले. वास्तविक जॉन्सन गुरुवारी गुजरात (Gujrat) दौऱ्यावर होते. हलोल GIDC पंचमहाल येथील नवीन जेसीबी (JCB) कारखान्याला भेट देत असताना ब्रिटीश … Read more

Ajab Gajab News : काय सांगता !अवघ्या ८५ रुपयांना घर विकत भेटेल; काय आहे प्रकल्प

Ajab Gajab News : कोरोना (Corona) महामारीमुळे जगभरात आर्थिक संकट निर्माण झाले होते. याचा फक्त लोकांच्या दैनंदिन जीवनातील वस्तूंवर झाला आहे. मात्र असे असताना जगभरातील अनेक देशांमध्ये घरांच्या किमतीत (Value) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे निम्म्या किमतीतही फ्लॅट (Flat) आणि घरे (Houses) विकण्यास तयार आहेत. सध्या असाच इटलीतून (Italy) एक प्रकार समोर आला आहे, जो … Read more

धोका वाढतोय ! ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा पहिला बळी गेला

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- कोरोनानंतर जगभरात ओमायक्रॉनचा धोका वाढू लागला आहे. यातच एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा पहिला मृत्यू झाल्याबाबत स्वत: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी माहिती दिली. पश्चिम लंडनच्या पॅडिंगटनमध्ये लसीकरणाच्या वेळी पंतप्रधान जॉन्सन यांनी ही माहिती दिली. ओमायक्रॉनचा संसर्ग होत असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांना … Read more