Poultry Farming: वय अवघे 23 वर्ष परंतु हा तरुण गावरान कोंबडी पालनातून कमवत आहे प्रति महिना 5 ते 6 कोटी रुपये! नेमके काय आहे या तरुणाची प्लॅनिंग?

deshi poltry farming

Poultry Farming:- आताचे तरुण नवनवीन कल्पना आणि त्या कल्पनांना एखाद्या व्यवसायाच्या किंवा सत्यात उतरवण्याच्या दृष्टिकोनातून खूप उत्सुक असतात व त्यासाठी वाटेल ती किंमत किंवा वाटेल ते प्रयत्न करण्याची देखील तरुणांची तयारी असते. अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून कल्पना सुचून त्यातून एखादा व्यवसायाची निर्मिती होणे व तोच व्यवसाय आपली ओळख होणे हा प्रवास वाटतो तितका सोपा देखील … Read more