Health Tips: कशाला चिकन व अंड्यांचे सेवन? आहारामध्ये करा ‘या’ भाजीचा समावेश! मिळेल प्रोटीन, कॅल्शियम आणि हाडे होतील मजबूत
Health Tips:- शरीराच्या संतुलित विकासासाठी व सुदृढ आरोग्याकरिता आहाराचे महत्त्व अनन्यसाधारण असून त्याकरिता संतुलित आहाराचे सेवन हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. शरीराच्या चांगल्या आरोग्याकरिता प्रोटीन्स, वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्वे, खनिजे इत्यादी पोषक घटकांची नितांत आवश्यकता असते. यामध्ये जर आपण प्रोटीन्स अर्थात प्रथिनांचा विचार केला तर शरीराच्या मजबूत बांधणीकरिता आणि चांगल्या आरोग्याकरिता प्रोटीनची नितांत आवश्यकता असते. तसेच शरीरामध्ये … Read more