Business Idea : कमी खर्चात सुरु ‘हा’ सुपरहिट व्यवसाय, महिन्याभरातच व्हाल तुम्ही करोडपती

Business Idea : जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण तुम्हाला आता सरकार मदत करत आहे. होय, केंद्र सरकार आता तुम्हाला 10 लाख रुपयांचे कर्ज देत आहे तेही कोणत्याही हमीशिवाय. त्यामळे तुम्ही आता सरकारी मदत घेऊन तुमचा व्यवसाय सुरु करू शकता. सध्या असाच एक व्यवसाय … Read more