Harshvardhan Jadhav : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेत बीआरएस पक्षात प्रवेश…
Harshvardhan Jadhav : छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची हैदराबादेत भेट घेवून थेट त्यांच्या पक्षातच प्रवेश केला. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. जाधव म्हणाले, तेलंगणा सारखे छोटे राज्य शेतकऱ्यांसाठी जे काम करत आहे, तेच महाराष्ट्रातील आणि छत्रपती संभाजीनगर … Read more