BSNL देणार जिओला धक्का ! ‘त्या’ प्रकरणात मोठी घोषणा ; जाणून घ्या कंपनीचा प्लॅन
BSNL 4G : देशात 5G सेवा सुरू झाली आहे. प्रमुख दूरसंचार कंपन्या Airtel आणि Jio ने देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. आता सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) देशात 4G सेवा आणण्याच्या तयारीत आहे. लवकरच BSNL आपले 4G नेटवर्क सुरू करू शकते. कंपनी पुढील वर्षी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये 4G नेटवर्क लॉन्च … Read more