BSNL Recharge Plan : बीएसएनएलचा जबरदस्त प्लॅन! मिळेल सर्व काही मोफत, किंमत आहे फक्त..
BSNL Recharge Plan : भारतात एअरटेल, रिलायन्स जिओ आणि वोडाफोन आयडिया या प्रमुख खासगी टेलिकॉम कंपन्या आहेत. तर भारत संचार निगम लिमिटेड एक सरकारी टेलिकॉम कंपनी असून या कंपनीच्या ग्राहकांनाची संख्या खूप जास्त आहे. कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन आणि खिशाला परवडणाऱ्या योजना आणत असते. ज्याचा फायदा ग्राहकांना होतो. दरम्यान, कंपनीने आताही आपल्या ग्राहकांसाठी एक … Read more