BSNL Recharge Plan : बीएसएनएलचे सर्वात स्वस्त प्लॅन, 18 रुपयांपासून होतात सुरू; सीम चालू ठेवण्यासाठी फक्त हे 6 रिचार्ज सर्वोत्तम
BSNL Recharge Plan : अनेक सिमकार्ड कंपन्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन देत असते. यामुळे ग्राहकांना याचा फायदा होतोच सोबत कमी पैशात त्यांचे चांगले मनोरंजन होत असते. देशात सध्या 5G सेवा सुरु होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र सध्या महागाईच्या काळामध्ये अनके कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत ज्यामुळे तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. परंतु सध्या … Read more