आता मधुमेहाचे पेशंटही घेऊ शकतात चविष्ट पदार्थांचा आस्वाद; वाचा सविस्तर
Health Tips: काही लोकांना खाण्यापिण्याची खूप आवड असते आणि अशा परिस्थितीत डायबिटीज झाला तर त्यांना आहारावर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन जाते. अशा परिस्थितीत ते हे चविष्ट पदार्थ खाऊ शकतात. मधुमेह (diabetes) हा असा आजार आहे की तो झालाच तर खाण्यापिण्यावर खूप नियंत्रण ठेवावे लागते. एखादी गोष्ट कमी जास्त खाल्ली तर रक्तातील साखरेची पातळी वाढते. अनेक … Read more