Budh Grah Upay: कुंडलीतील बुध ग्रह शांत करण्यासाठी ‘या’ सोप्या पद्धतीचा करा वापर ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Budh Grah Upay: प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत 9 प्रमुख ग्रह राहतात असं ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आले आहे. या ग्रहांच्या चालीचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. ज्योतिषी असेही सांगतात की अशुभ स्थितीत असलेल्या ग्रहांमुळे व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच या ग्रहांच्या शांतीसाठी काही उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध … Read more