Bule Aadhaar Card : ब्लू आधार काय आहे? याचा मुलांसाठी कसा वापर केला पाहिजे? पालकांनो, जाणून घ्या सर्वकाही…

Bule Aadhaar Card : आधार कार्ड हे प्रत्येक व्यक्तीसाठी अतिशय महत्वाचे असते. ज्या ठिकाणी कागदपत्री व्यवहार करायचे असतील तिथे आधार कार्डचा खूप उपयोग होतो. अशा वेळी नवजात किंवा 5 वर्षांखालील बालकांसाठी आधार कार्डची सुविधा उपलब्ध नव्हती. 2018 मध्ये, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने मुलांसाठी आधार कार्ड लाँच केले. हे ब्लू आधार कार्ड आहे, ज्याला … Read more