Gautami Patil : नादच खुळा! पठ्ठ्याने बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलला दिली सुपारी, सातारमध्ये झालं सेलिब्रेशन

Gautami Patil : राज्यात सध्या सर्वत्र डान्सर गौतमी पाटीलची जोरदार चर्चा सुरू आहे. तिची एक झलक बघण्यासाठी अनेकजण जीवाचे रान करत आहेत. असे असताना आता सातारमधून एक बातमी समोर आली आहे. आता तर चक्क सातारा जिल्ह्यातील खर्शी, जावली येथील बैलगाडा मालक पैलवान सतीश भोसले यांनी महाराष्ट्र चॅम्पियन अश्विन या बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन … Read more