Royal Enfield Bullet 350 : बुलेट खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण! आता खरेदी करा फक्त 5,529 रुपयांमध्ये, पहा EMI ऑफर

Royal Enfield Bullet 350 : सध्या तरुणांमध्ये बुलेटची एक वेगळीच क्रेझ आहे. तसेच बुलेटची आताच नाही तर बाईक सादर झाल्यापासून ही बाईक अधिक लोकप्रिय आहे. मात्र बाईकची किंमत जास्त असल्याने अनेकांना ती खरेदी करता येत नाही. बुलेट बाईकची समाजात एक वेगळी ओळख आहे. ही बाईक खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र बजेट कमी असल्याने ही … Read more