Multibagger Stocks : ‘या’ स्टॉकने 1 लाखाचे बनवले 15 लाख, जाणून घ्या कोणता आहे हा स्टॉक………
अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :- 2021 मध्ये अनेक Multibagger Stocks नी गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. यामध्ये बटरफ्लाय गांधीमठी अप्लायन्सेस लिमिटेडच्या (Butterfly Gandhimathi Appliances Ltd) शेअर्सचा समावेश होता. या गृहोपयोगी उपकरणे निर्मात्याच्या स्टॉकने दोन वर्षांत गुंतवणूकदारांना सुमारे 1,400 टक्के परतावा दिला आहे. एक लाखावरून 15 लाख रुपये – कंपनीच्या एका शेअरची किंमत (Butterfly … Read more