Successful Farmer : झकास ना भावा..! मशरूम शेतीतून साधली आर्थिक प्रगती! आज पंचक्रोशीत मशरूम मॅन म्हणून ओळख
Successful Farmer : भारतात गेल्या काही वर्षांपासून मशरूम शेती (Mushroom Farming) मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागली आहे. देशातील प्रयोगशील शेतकरी बांधव (Farmer) आता मशरूम (Mushroom Crop) शेतीतून चांगली कमाई (Farmer Income) करत आहेत. हरियाणा राज्यातील पाणीपत जिल्ह्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील मशरूम शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधली आहे. या अवलियाने सत्तावीस वर्षांपूर्वी मशरूम शेतीला सुरुवात … Read more