Diwali 2022 : दिवाळीला ‘ही’ चूक झाली तर करावा लागणार पश्‍चाताप ! सोने-चांदी खरेदी करत असाल तर ‘हे’ काम नक्की करा

Diwali 2022 : धनत्रयोदशी (Dhanteras) आणि दिवाळी (Diwali) हे भारतात सोने खरेदीचे (buying gold) सर्वात शुभ सण मानले जातात. दिवाळीच्या आठवड्यात सोने खरेदीसाठी अधिक लोक ज्वेलर्सला (jewelers) भेट देत असल्याने फसवणूक होण्याची शक्यताही सर्वाधिक असते. हे पण वाचा :- Online Frauds : सावधान ! ‘त्या’ प्रकरणात अनेकांची झाली फसवणूक ; तुम्ही थोडे चुकले तर बँक … Read more