Business Idea: भावांनो कोट्याधीश बनायचं ना..! मग ‘या’ काटेरी वनस्पतीची शेती करा, करोडोत खेळणार, ऐशोआरामात राहणार

Business Idea: शेतकरी मित्रांनो (Farmer) गल्ली ते दिल्ली आणि दिल्ली ते विदेशातील गल्ली आता जागतिकीकरणामुळे जवळ आली आहे. सांगायचा अर्थ असा की आता जागतिकीकरणामुळे शेती मालाची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ शकते. अशा परिस्थितीत विदेशात ज्या पिकांची मागणी असते त्या पिकांची शेती (Farming) सुद्धा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. मित्रांनो आजही अशा अनेक वनस्पती (Medicinal Plant) आहेत … Read more