Health Tips : ‘या’ लोकांनी खाऊ नये बीटरूट, अन्यथा….
Health Tips : ज्यांचे शरीर निरोगी असते त्याच्यात आयुष्यात काहीही करण्याची क्षमता असते. अशातच जर एखाद्याच्या शरीरात लोहाची (Iron) कमतरता असेल तर रक्त पेशींचे उत्पादन कमी होते. त्यामुळे त्यांना भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी बीटरूट (Beetroot) खाणे फायदेशीर असते. बीटरूटच्या या फायद्यांसोबतच तुम्हाला त्याचे दुष्परिणाम माहित आहेत का? आरोग्य तज्ञ … Read more