Income Tax : भारीच ! आयकर भरणे होणार सोपे ; ITR मध्ये मोठ्या बदलांची तयारी, जाणून घ्या काय आहे प्लॅन
Income Tax : इन्कम टॅक्स भरणे हे बर्याच लोकांसाठी त्रासदायक काम असल्याचे दिसते. कोणता आयटीआर फॉर्म भरावा याबद्दल लोकांमध्ये नेहमीच संभ्रम असतो. सध्या आयटीआर-1 ते आयटीआर-7 पर्यंत आयकर भरण्यासाठी अनेक फॉर्म आहेत, जे आयकर भरणाऱ्या व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार निवडावे लागतात. चुकीच्या फॉर्ममुळे अनेक करदात्यांना दंड किंवा आयकर नोटीसला सामोरे जावे लागते. ही समस्या कमी करण्यासाठी … Read more