Fixed Deposit : ‘या’ 4 बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर सर्वाधिक व्याज; जाणून किती होईल फायदा?
Fixed Deposit : FDमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे, काही बँकांनी आपल्या FD व्यजदरात वाढ करून आपल्या ग्राहकांना खुश केले आहे. आजही एफडीमधील गुंतवणूक खूप लोकप्रिय आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून रेपो दरात कोणताही बदल झालेला नसतानाही काही बँकांनी आपल्या एफडी व्यजदरात वाढ केली आहे. या महिन्यात चार बँकांनी मुदत ठेवीवरील व्याज वाढवले … Read more