Cancer Risk : तुम्हीही खाताय का ‘हे’ पदार्थ? आजपासून खाऊ नका नाहीतर वाढेल कॅन्सरचा धोका
Cancer Risk : सध्या कॅन्सर हा एक सामान्य आजार बनला आहे. खूप जण कॅन्सरने हैराण आहेत. हा आजार जरी सामान्य असला तरी तो खूप गंभीर आजार आहे. याकडे जर वेळीच लक्ष दिले नाही तर कॅन्सरमुळे एखादा व्यक्ती दगावू शकतो. धावपळीच्या जगात अनेकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे जेवणाच्या वेळा बदलतात आणि काही जण फास्ट … Read more