मोठी बातमी ! राजधानी दिल्ली व जम्मू काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-   आज सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास पाकिस्ताच्या उत्तर-पश्चिम भागामध्ये तब्बल ५.६ रिश्टर स्केलचा भकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाची तीव्रता इतकी होती की दिल्लीसह पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील या भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली ते जम्मू-काश्मीरपर्यंत आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. समोर आलेल्या माहितीनुसार … Read more