Farmer Crop Loan: ठाकरे आले ॲक्शन मोडमध्ये, शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज द्या; मुख्यमंत्री साहेबांचा बँकेला इशारा

Krushi News Marathi: मान्सूनचं (Mansoon) केरळमध्ये दोन दिवसांपूर्वी दणक्यात आगमन झालं आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील (Kharif Season) पेरणीसाठी आता पूर्व मशागत (Pre-Cultivation) करण्यासाठी जोमात तयारी सुरू केली आहे. शेतकरी बांधवांसमवेतच (Farmers) शासन दरबारी (Government) देखील खरीप हंगामासाठी नियोजनाला सुरुवात झाली आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना भांडवलाची नितांत आवश्यकता भासत असते. अशा परिस्थितीत माय-बाप शासनाने … Read more