कौतुकास्पद! प्रयोगशील शेतकरी दांपत्याने शिमला मिरचीच्या शेतीतून साधली आर्थिक प्रगती; दीड महिन्यात एका एकरातून मिळवले 2 लाखाचे उत्पादन, पहा…
Farmer Success Story : शेतीमध्ये योग्य नियोजन केले जिद्द ठेवली आणि मेहनत घेतली तर कमी जमिनीतूनही लाखोंची कमाई सहजतेने केली जाऊ शकते. वास्तविक शेतीचा व्यवसाय हा निसर्गावर आधारित आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना अनेकदा कष्ट करूनही अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही. अनेकदा तर उत्पादित केलेल्या शेतमाला बाजारात चांगला भाव मिळत नाही परिणामी शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होते. … Read more