Honda SUV : Creta, Seltos ला टक्कर देण्यासाठी येतेय होंडाची शक्तिशाली SUV, बुकिंग रक्कम असेल फक्त…
Honda SUV : भारतीय बाजारात अनेक कंपन्या कार लॉन्च करत आहेत. मात्र आता बाजारात होंडा त्यांची पहिली अशी कार लॉन्च करणार आहेत, जी कार थेट Creta, Seltos ला टक्कर देणार आहे. ही एक अशी कर असेल जी कमी किंमतीत दमदार फीचर्स देईल. यामुळे ग्राहकांची या कारला अधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार या … Read more