Car Buying Tips : दिवाळीच्या मुहूर्तावर कार खरेदी करताय, तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी..
Car Buying Tips : दिवाळी काही दिवसांमध्येच सुरु होणार असून, दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकद खरेदी केली जाते. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनेकदा नवीन कार घेतली जाते. जर तुम्ही सुद्धा दिवाळीमध्ये नवीन कार घरी आणण्याचा विचार करत असला तर या टिप्स लक्षात ठेवा ज्यामुळे तुम्हाला तोटा होणार नाही. दरम्यान, कार खरेदी करताना अनेक गोष्टींचे योग्य नियोजन करावे लागते. … Read more