Car Dealership Cheating : ग्राहकांची अशी होते कार डीलरशिपवर फसवणूक, लक्ष द्या नाहीतर तुमचे जातील हजारो रुपये वाया

Car Dealership Cheating : भारतीय बाजारात सध्या कारची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. ग्राहकांची मागणी आणि गरज लक्षात घेता सर्वच कंपन्या आपल्या नवनवीन आणि शानदार फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच करत असते. अशातच आता पुढच्या महिन्यापासून ग्राहकांना कार खरेदी साठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण कार उत्पादक कंपन्यांनी कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच … Read more