Car Tips : तुमचीही कार ‘हे’ संकेत देत असेल तर लगेच टाका विकून, अन्यथा तुमचे होणार मोठे नुकसान
Car Tips : जर तुमच्याकडे स्वतःची कार असेल तर तुमच्यासाठी एक बातमी महत्वाची आहे. कारण तुम्हाला तुमची कार विकायची असेल तर तुम्हाला विक्रीबाबत सर्व माहित असणे गरजेचे आहे. तुम्ही कारचे मालक असाल तर काही गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमची जुनी कार विकू शकता. तुम्ही असे न केल्यास, कार काही काळानंतर जंक होईल आणि तुम्हाला त्याची … Read more