नवीन वर्षात कार घेणे होणार महाग ! ‘या’ 3 बँकांनी वाढवले वाहन कर्जावरील व्याजदर
Car Loan Interest Rate : सर्वसामान्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ही बातमी कार घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी अधिक खास राहणार आहे. खरे तर नवीन वर्षात अनेकांनी नवीन कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहिले आहे. यासाठी अनेकजण कार लोन घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र या नवीन वर्षात कार लोन घेणे आता महाग होणार … Read more