Car Care Tips : खरंच काय ! एसी बंद असेल तर वाढते कारचे मायलेज, उत्तर जाणून तुमचाही बसणार नाही विश्वास
Car Care Tips : अनेकजण स्वतःची कार खरेदी करत आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने अनेकजण आता इलेक्ट्रिक कार खरेदी करत आहे. परंतु अजूनही काही ग्राहक इंधनावर चालणारी कार खरेदी करत आहेत. परंतु ग्राहक आता कार खरेदी करण्यापूर्वी ती कार किती मायलेज देत आहे हे सर्वात आधी पाहत आहे. जी कार सर्वात जास्त मायलेज … Read more