Car VIP Number : काय सांगता! हा व्हीआयपी नंबर विकला तब्बल इतक्या लाखांना, बोली लावणारेही झाले आश्चर्यचकित
Car VIP Number : आजकाल तरुणांमध्ये व्हीआयपी कार नंबर आणि व्हीआयपी मोबाईल नंबरची खूपच क्रेझ वाढली आहे. आजकाल व्हीआयपी नंबर घेण्यासाठी हजारो नाही तर लाखो रुपये देण्यासाठी लोक तयार आहेत. लाखो खर्च करून व्हीआयपी नंबर मिळवला जात आहे. हरियाणातल्या एका तरुणाने लाखो रुपये खर्च करून एक व्हीआयपी नंबर ख्खारेदी केला आहे. त्याचीच चर्चा सर्वत्र सुरु … Read more