Car Price : कार खरेदी करणाऱ्यांना बसणार नवीन वर्षात डबल फटका! कंपन्यांसोबत बँकांनीही केली मोठी घोषणा
Car Price : नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहे. या वर्षात अनेक जण नवीन कार घेतात. जर तुम्हीही नवीन कार घेण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला आर्थिक फटका बसणार आहे. कारण कार उत्पादक कंपन्यांनी कार महाग होणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. अशातच आता बँकांनीही मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे नवीन कार … Read more